अजित पवारांची जीभ पुन्हा घसरली! उडवली पंतप्रधानांच्या योजनेची खिल्ली

अजित पवारांची जीभ पुन्हा घसरली! उडवली पंतप्रधानांच्या योजनेची खिल्ली

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार कुठे कधी काय बोलतील याचा नेम नाही. विरोधकांवर टीका करताना पवारांची जीभ पुन्हा घसरली.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्येक पेट्रोल पंपावर 2 कोटी महिलांना सन्मान दिल्याचे बोर्ड लावले आहेत. त्याविषयी टीका करताना पवारांनी कसला बोडक्याचा सन्मान अशी

अपमानास्पद टीका केली.

 

एकूणचं काय अनेकवेळा वादग्रस्त विधानं करूनही त्यांच्यात किंचीतही फरक पडला नाही.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version