… तर वाट लागेल असं म्हणत अजित पवारांनी सभागृहाला दाखवली अंडी

… तर वाट लागेल असं म्हणत अजित पवारांनी सभागृहाला दाखवली अंडी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

सध्या बाजारात प्लास्टीकची अंडी विक्रीला येत आहेत. यामुळे नागरीकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

 

राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत प्लास्टीकच्या अंड्यांचा विषय सभागृत मांडला.

 

अजित पवार यांनी प्लास्टीकची अंडी सभागृहाला दाखवली. अशा प्रकारे प्लास्टीकची अंडी विकून ग्राहकांची फसवणुक करत नागरीकांच्या आरोग्यासह खेळ सुरु असल्याचे

अजित पवार म्हणाले.

 

याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे आणि कडक कारवाई करावी अशी मागणीही अजित पवार यांनी सभागृहात केली.  

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version