अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृह बंद पाडणार – अजित पवार

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृह बंद पाडणार – अजित पवार

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात सरकारला घेरण्याची तयारी विरोधकांनी सुरू केली आहे. सरकारनं शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा केली नाही, त्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृह बंद पाडणार,

असा इशारा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिला आहे. दौंडमध्ये शेतकऱ्यांना भेटण्यासाठी गेले असता त्यांनी ही घोषणा केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version