शिवसेना सत्ता सोडणार नाही – अजित पवार

शिवसेना सत्ता सोडणार नाही – अजित पवार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

सरकारने 30 जून 2017 पर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी. आकड्यांचा आणि शब्दांचा खेळ सरकारनं करू नये अन्यथा पुन्हा येत्या अधिवेशनात यावर

आवाज उठवला जाईल असा इशारा राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी दिला आहे.

 

शिवसेना पक्ष हा कधीच सत्ता सोडणार नाही. असं म्हणत मध्यावधी निवडणुका होणार नसल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version