कल्याण डोंबिवलीत आल्यावर आमच्या अंगावर माश्या बसल्या; अजित पवारांची शिवसेना-भाजपवर टीका

कल्याण डोंबिवलीत आल्यावर आमच्या अंगावर माश्या बसल्या; अजित पवारांची शिवसेना-भाजपवर टीका

जय महाराष्ट्र न्यूज, कल्याण

 

कल्याण डोंबिवलीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला.

 

या वेळेस अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली.

 

कल्याण डोंबिवलीत आल्यावर आमच्या अंगावर माश्या बसल्या.

 

एकीकडे कल्याण डोंबिवली स्मार्ट सिटी बनत असताना दुसरीकडे मात्र शहरात जिथे तिथे घाणीचे साम्राज्य वाढत असल्याची टीका त्यांनी केली.

 

तर, कल्याण डोंबिवलीत भाजप सेनेची सत्ता नाही तर घाणीची सत्ता असल्याची खोचक टीका अजित पवारांनी केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version