आमच्यामुळेच शेतकऱ्यांना कर्जामाफी मिळाली – अजित पवार

आमच्यामुळेच शेतकऱ्यांना कर्जामाफी मिळाली – अजित पवार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

शेतकऱ्यांची कर्जमाफी हे आमच्या संघर्ष यात्रेचं यश असल्याचे राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी म्हंटले आहे. 

 

संपूर्ण कर्जमाफीसाठी राज्यातील शेतक-यांनी पुकारलेला संप आणि विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेच्या दबावामुळे सरकार झुकले असून सरकारने तत्वतः सरसकट कर्जमाफीचा

निर्णय घेतलाय अशी टीका अजित पवार आणि अशोक चव्हाणांनी केली.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version