भाजपला कशाची मस्ती चढलीय – अजित पवार

भाजपला कशाची मस्ती चढलीय – अजित पवार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

भाजपला कशाची मस्ती चढलीय. भाजपची मस्ती जनता उतरवेल अशी टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली आहे. 

 

सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता ते मेळाव्यात ते बोलत होते.

 

राष्ट्रवादी नेत्यांनी यावेळी कर्जमाफीवरून राज्य सरकारवरदेखील ताशेरे ओढलेत.

 

त्याचबरोबर शेतकऱ्यांना बोगस म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांसहीत खासदार राजू शेट्टी यांच्यावर देखील सडकून टीका केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version