जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
राजकारणात कोणीही कुणाचा अनंत काळचा शत्रू नसतो. उद्या काहीही होऊ शकेल असे असे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या बाबत केले.
अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे राजकिय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
अधिवेशनात काहीच पदरात नाही, शेतकऱ्याच्या तोंडाला पाने पुसली गेली असा आरोपही अजित पवारांनी केला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.