जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
राष्ट्रवीदीचे नेते अजित पवार यांनी माजी मंत्री सुरेश धस यांचा खरपूस समाचार घेतला.
दिवंगत मुंडेंना धोका देऊन आमच्याकडे आले, आम्हालाही धोका दिला, असे लोक जन्मतातच कसे असे पवार म्हणाले.
मी पक्षात असेपर्यंत त्यांना राष्ट्रवादीचे दरवाजे बंद असतील असा इशाराही पवारांनी दिला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.