अजय देवगणच्या स्वभावाची पोलखोल

अजय देवगणच्या स्वभावाची पोलखोल

वृत्तसंस्था, मुंबई

बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण याला त्याच्या अभिनयासाठी जेवढे ओळखले जाते तेवढेच त्याच्या धीरगंभीर स्वभावासाठी तो ओळखून आहे. खरं तर अजयचा स्वभाव समजून घेणे अनेकांना अद्याप जमले नाही. कारण कधी धीरगंभीर, तर कधी तो सेटवर आपल्या को-अ‍ॅक्टर्ससोबत अशी काही धमालमस्ती करीत असतो, ज्यामुळे त्याला समजून घेणे उपस्थितांना अवघड होते.

फिल्म फेअर अवॉरडेड ‘हम दिल दे चूके सनम’ मध्ये अजयनं गंभीर, शांत, कमी शब्दांत जास्त बोलणाऱ्या नवऱ्याची भूमिका साकारली होती. तर दुसरीकडे ‘गोलमाल’मध्ये अजयने विनोदी भूमिका साकारली होती.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version