STOP IT… फोटोग्राफर्सवर भडकली ऐश्वर्या

STOP IT… फोटोग्राफर्सवर भडकली ऐश्वर्या

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

बॉलीवूडची स्वप्न सुंदरी म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन आज एका सोहळ्याला येऊन छाया चित्रकारांवर भलतीच भडकली.

खरतर ऐश्वर्या स्माईल फाऊंडेशनच्या मुलांसोबत आराध्याचा वाढदीवस सेलिब्रेट करण्यासाठी आली होती.

मात्र, एश्वर्या आल्यानंतर मिडियाकर्मींच्या आवाजाचा गोंधळ पाहून ऐश्वर्या मात्र हैराण झाली.

नेहमी शांत राहणाऱ्या ऐश्वर्यानं यावेळी मात्र सगळ्याचं पत्रकारांसमोर आपला राग व्यक्त केला.  

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version