…अन् इमारत पत्त्यासारखी कोसळली

…अन् इमारत पत्त्यासारखी कोसळली

वृत्तसंस्था, आग्रा

एक छोटाशा उंदीर, फार फार तर काय करेल, धान्याची पोती कुरतडेल, इतकंच आपण म्हणू. मात्र, उंदरामुळे इमारत कोसळली, असं म्हटलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र हे घडलंय आग्र्यात.

उंदरामुळे 3 मजली इमारत पत्त्यांसारखी कोसळळी आहे. उंदरांनी इमारतीचा पाया पोखरल्यानं तीन मजली इमारत कोसळली. सुदैवाने इमारतीतल्या लोकांनी वेळीच इमारत खाली केल्यानं जीवितहानी टळली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version