मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आदी उपस्थित होते.@rajeshtope11 @DrShingnespeaks pic.twitter.com/flQsEaU8Ll — Supriya Sule (@supriya_sule) January 12, 2020
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.