कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा; अदित्या ठाकरेंचा खोचक सवाल

कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा; अदित्या ठाकरेंचा खोचक सवाल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

कुठे होता महाराष्ट्र आणि कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र असा सवाल अदित्य ठाकरेंनी केलाये.

गेल्या काही दिवसांपासून लॉचे निकाल लागलेले नाहीत. त्यामुळे लॉच्या परिक्षा पुढे ठकलण्यात आल्याये. याला विरोध करत अदित्या ठाकरेंनी ट्विट केलंये.

मुंबई विद्यापीठातील लॉच्या परिक्षा पुढे ढकलण्यात आल्यात. त्यामुळे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असा खोचक सवाल त्यांनी यावेळी केलाय..

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version