नाट्य निर्मात्या सुधा करमरकर यांचे ह्रदय विकाराने निधन

नाट्य निर्मात्या सुधा करमरकर यांचे ह्रदय विकाराने निधन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

ज्येष्ठ नाट्यनिर्मात्या सुधा करमरकर यांचं  वयाच्या 85 व्या वर्षी ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झालं. सुधाबाईंचं बालरंगभूमीसाठी दिलेलं योगदान अत्यंत मोलाचं आहे.

लिटिल-थिएटर या संस्थेच्या त्या संस्थापक होत्या. 18 मे 1934 रोजी मुंबईत सुधा करमरकर यांचा जन्म झाला. वडील तात्या आमोणकर हे गिरगांव-मुंबईतील साहित्य संघ या नाट्यसंस्थेशी संलग्न होते.

त्यामुळे सुधाबाईंना घरातूनच नाट्यसेवेचे बाळकडू मिळाले होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version