श्रीदेवीच्या रील लाईफ बहीणीचं निधन…

श्रीदेवीच्या रील लाईफ बहीणीचं निधन…

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

‘इंग्लिश विंग्लिश’ या चित्रपटात दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या बहिणीची भूमिका पार पाडलेल्या सुजाता कुमार यांचे रविवारी रात्री निधन झाले.

सुजाता यांना मेटास्टेटिक कॅन्सर हा आजार झाला होता. त्यांचा कॅन्सर चौथ्या स्टेजला पोहोचला होता.

त्यामुळे त्यांची अनेक अवयवांनी काम करणे बंद केले होते. त्यांच्यावर मुंबईतील लीलावती रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान रविवारी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version