…म्हणून आता अकाऊंटट मोठ्या प्रमाणात लागणार

…म्हणून आता अकाऊंटट मोठ्या प्रमाणात लागणार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

ज्याप्रमाणे जीएसटीआधी ग्राहकांना बंपर ऑफर्स मिळालीये तशीच बंपर ऑफर्स जीएसटी लागू झाल्यानंतर अकाउंटन्टना मिळणार आहे.

 

कारण जीएसटीनंतर सीएपेक्षा जास्त गरज पडणाराय ती अकाऊंटंटची. वॅटमध्ये बहुतांश कामं ही सीएच्या माध्यमातून होतात.

 

मात्र, जीएसटीत एका महिन्यात 3 रिटन फाईल कराव्या लागणार आहेत. त्यामुळे अकाऊंटट मोठ्या प्रमाणात लागणार आहेत.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version