विखे पाटलांविषयी धक्कादायक बातमी

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बाबत एक धक्कादायक बातमी आली आहे.
विखे पाटलांविषयी धक्कादायक बातमी

संगमनेर : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बाबत एक धक्कादायक बातमी आली आहे. विखे पाटील यांच्या ताफ्यातील एका वाहनाला अपघात झाला. ताफ्यातील पोलिस गाडीचा अपघात झाला. या पोलिस गाडीने एका वाहनाला धडक दिली. ही घटना संगमनेर तालुक्यातील समनापूर गावात घडली.  या अपघातात दोन पोलीस जखमी झाले. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील सुखरुप आहेत. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version