पर्यटकांसाठी खुशखबर, स्लीपर, एसी डब्यांमध्ये वाढ

पर्यटकांसाठी खुशखबर, स्लीपर, एसी डब्यांमध्ये वाढ

वृत्तसंस्था, मुंबई

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी पर्यटनस्थळी भेट द्यायची असेल तर आता पर्यटकांना काळजी करण्याची गरज नाही. प्रवाश्यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेनं 50 मेल,एक्स्प्रेस गाड्यांना जादा डबे जोडणार असून नियमित स्वरूपाच्या गाड्यांनादेखील जादा डबे जोडण्याचं जाहीर केलंय. यात स्लीपर एसी गाड्याचा समावेश आहे.

उत्तर भारतासह कोकण,गोवा,कर्नाटक या ठिकाणी जाणाऱ्या गाड्यांना जादा डबे जोडणार आहेत. 9600 प्रवांशांची सोय होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. प्रचंड होणाऱ्या गर्दीमुळं मध्य रेल्वेनं हा निर्णय घेतला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version