वृत्तसंस्था, मुंबई
1993 मुंबई हल्ल्यांचा दोषी अबू सालेमने पुन्हा एकदा लग्नासाठी परवानगी मागण्यासाठी अर्ज केला आहे.
सालेमने रजिस्ट्रार कार्यालयात जाऊन मुंब्रामधील तरुणीबरोबर धार्मीक पद्धतीने लग्न करण्यासाठी परवानगी मागितली.
अबू सालेमचं 2005 साली पोर्तुगालमधून भारतात प्रत्यार्पण करण्यात आले. त्याला 2015 साली त्याच्यावर दाखल असलेल्या प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.