महाराष्ट्रात 193 विद्यार्थ्यां 100 पैकी 100 टक्के गुण

महाराष्ट्रात 193 विद्यार्थ्यां 100 पैकी 100 टक्के गुण

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मोठ्या प्रतीक्षेनंतर आज राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. राज्याचा एकूण निकाल 88.74 टक्के लागला.

 

महाराष्ट्रात एकूण 193 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत.

 

मुंबईतील दादरमधील बालमोहन शाळेतील अबोली प्रमोद बोरसेला 100 पैकी 100 टक्के मिळाले आहेत. तर, रत्नागिरीतील फाटक हायस्कुलच्या अर्थव भिडेलाही 100

पैकी 100 टक्के गुण मिळाले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version