आधार लिंकबाबत मोठा खुलासा

आधार लिंकबाबत मोठा खुलासा

वृत्तसंस्था, मुंबई

आपला मोबाईल क्रमांक आधारला लिंक करा अशा प्रकारचे मेसेजेस काही दिवसांपूर्वी आपल्या मोबाईलवर सतत येत होते. बऱ्यापैकी जणांनी हे केले देखील. आता मात्र आधार लिंकींगबाबत एक मोठा खुलासा झाला आहे.

मोबाईल आधारला क्रमांक लिंक करण्याचे आदेशच दिलेच नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं. तर, केंद्र सरकारकडून मोबाईल नंबर आधारला जोडण्याची सक्ती केल्याने कोर्टाने केंद्र सरकारला फटकारलय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version