रेल्वे तिकिट खरेदीसाठी आता आधार कार्ड अनिवार्य नाही

रेल्वे तिकिट खरेदीसाठी आता आधार कार्ड अनिवार्य नाही

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

रेल्वे तिकिट खरेदीसाठी आता आधार कार्ड अनिवार्य असणार नाही अशी महिती रेल्वे राज्यमंत्री राजन गोहेन यांनी राज्यसभेत माहिती दिली. राज्यसभेत बोलताना अजून रेल्वे तिकीटासाठी बारा अंकी आधार क्रमांक अनिवार्य करा असा प्रवस्ताव अजून राज्यसभेत मांडण्यात आलेला नाही.

 

याउलट जेष्ठ नागरीकांना तिकीटात सवलत देण्यासाठी एक जानेवारीपासून आधारकार्डची पडताळणी सुविधा सुरु करण्यात आली. तर पॅरीस करारानुसार प्रदुषण कमी करण्यासाठी रेल्वे काम करेल अशी माहिती रेल्वे राज्यमंत्री गोहेल यांनी दिली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version