कुक्कुट उत्पादनाद्वारे #coronavirus मानवी आरोग्यास धोका पोहोचवू शकतो ही बाब पूर्णतः अशास्त्रीय व निराधार. अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. मोबाईलवर अशा अफवा पसरविणाऱ्यांवर गंभीर कारवाई करण्यात येत असून अशा अफवांविषयी नागरिकांनी दक्ष रहावे- पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांचे आवाहन pic.twitter.com/G8TrVCpG8T — MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) March 17, 2020
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.