◆मुंबई मेट्रोचे काम ठप्प होणार?
◆गेले चार महिने जपान सरकार निधीचा चौथा टप्पा देण्यास तयार असतानाही ठाकरे सरकारने फंड नाकारला
◆वाढलेला 10 हजार कोटींचा खर्च आणि कारशेडचे न्यायप्रविष्टतेचे फसवे कारण देऊन निधी नाकारला श्रेयाचे नारळ फोडायला मात्र पुढे
आणि विकासात सदैव आडवे घोडे! — Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) June 16, 2021
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.