तहानलेलं गाव; पाणी अडवा-पाणी जिरवा कागदावरच

तहानलेलं गाव; पाणी अडवा-पाणी जिरवा कागदावरच

जय महाराष्ट्र न्यूज, चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुरा तालुक्यातील 4000 लोकसंख्या असलेलं गोवरीगाव सिंचनाकरिता या गावालगतच्या नाल्यावर दहा वर्षे अगोदर एक बंधारा बांधण्यात आला. याकरिता लाखो रुपये खर्च सुद्धा करण्यात आले.

हा खर्च होऊनही बंधाऱ्याचं काम मात्र निष्कृष्ट दर्जाचं झालयं. त्यामेळं राज्य सरकारचं पाणी अडवा – पाणी जिरवा हे घोषवाक्य निव्वळ कागदावरच राहिल्याचं दिसून येतयं.

पाण्याचा एक थेंबही या बंधाऱ्यात दिसेनासा झालाय. त्यामुळे खर्च केलेले लाखो रुपये कुठे गेले असा प्रश्न गावकरी विचारु लागले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version