रायगड : भाड्याच्या दरावरून वाद झाला. या वादातून ममता लॉंजचे मालक अभी धामणस्कर यांना मारहाण केली. मारहाण करून पळून जात असताना त्यांची बहीण ज्योती हिला गाडीने खाली चिरडले. गाडीतील एकजण स्थानिकांच्या हाती लागला.
बाकीचे गाडीसह पळून जाण्यात यशस्वी झाले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.