राज्यातील बस स्थानकांमधील स्वच्छता, बसण्याची व्यवस्था, स्वछतागृहे, पिण्याच्या पाण्याची सुविधा याकडे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने विशेष लक्ष द्यावे. सर्व सुविधांनी युक्त अशा अत्याधुनिक बसस्थानकांचा आराखडा सादर करा- मंत्री @advanilparab pic.twitter.com/8s0URQ2EZo — MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) January 27, 2020
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.