या प्रकल्पात प्रशासकीय इमारत, विश्रांतीगृह, वसतीगृह, क्रीडासंकुल यांच्यासह सर्व सुविधांयुक्त ४४८ सदनिकांचे बांधकाम करण्यात येणार. यात तळमजल्यासह सात मजल्यांच्या सोळा इमारतींचा समावेश असणार. या प्रकल्पासाठी सुमारे २२५ कोटी १३ लाख रुपयांची तरतूद pic.twitter.com/tlVfHoo0Rr — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 2, 2020
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.