फडणवीस सरकारनं धनगर समाजासाठी २२ कल्याणकारी योजना व १००० कोटी निधी दिला.प्रस्थापितांच्या सरकारनं या योजना गुंडाळल्यात.काही घराण्यांची इच्छा आहे की माझ्या धनगर समाजाचा वापर सतरंज्या उचलण्यासाठी व्हावा,लक्षात ठेवा गाठ आमच्याशी आहे.@AjitPawarSpeaks @CMOMaharashtra @BJP4Maharashtra pic.twitter.com/OxclaUUEij — Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) February 21, 2022
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.