जी लोकं लॉकडाउनच्या सूचनांचं तंतोतंत पालन करत आहेत त्यांच्या मनात अनेक प्रकारच्या चिंता आहेत, लॉकडाऊन किती काळ चालेल इथपासून ते नंतर जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा कसा असेल इथपासून त्यांच्या नोकऱ्यांच काय होणार इथपर्यंत. #RajThackeray — MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) April 4, 2020
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.