#CoronavirusUpdates
६ जुलै, संध्या. ६:०० वाजता २४ तासात बाधित रुग्ण – ४५३ २४ तासात बरे झालेले रुग्ण – ४८२
बरे झालेले एकूण रुग्ण – ६९९८२३
बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९६% एकूण सक्रिय रुग्ण- ७९०८ दुप्पटीचा दर- ८२२ दिवस
कोविड वाढीचा दर ( २९ जून ते ०५ जुलै)- ०.०८ % #NaToCorona — माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 6, 2021
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.