मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पुणे येथे वसंतदादा सुगर इन्स्टिट्यूटची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या हस्ते ऊस भूषण पुरस्कारांचे वितरण तसेच साखर संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. pic.twitter.com/NrO3mmDwxn — Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) December 25, 2019
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.