ठाकरे सरकारचा राज्यात गुन्हेगाराचा वाढदिवस जोगेश्वरी पोलीस स्टेशन मध्ये साजरा केला जातो, क्राईम ब्रांच वसुलीचे काम करतात, मुंबई पोलिस मनसुख हीरण चा हत्येची सुपारी घेते, गृहमंत्री आणि पोलीस आयुक्त एकमेकांवर हप्ता घेण्याचा आरोप करतात, सचिन वाझे महिन्याला १०० कोटीची वसुली वाटप करतात pic.twitter.com/rBw38VSrJq — Kirit Somaiya (@KiritSomaiya) July 15, 2021
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.