वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व गुरूवर्य धर्मवीर स्व.आनंद दिघे साहेब यांच्या परंपरेनुसार आज श्रीमलंग यात्रेनिमित्ताने #श्रीमलंगगड येथे श्री मलंग मच्छीन्द्रनाथांची विधिवत पूजा व आरती करून भक्तीभावाने दर्शन घेतले.#Kalyan #ShriMalangaGad pic.twitter.com/ArqN6uhkVI — Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 8, 2020
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.