कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचा माझे सहकारी प्रवीण दरेकर @mipravindarekar यांच्यासमवेत दौरा करून, पूरग्रस्तांच्या व्यथा आणि गरजा समजून घेतल्यानंतर, तातडीने करावयाच्या आणि दीर्घकालीन उपाययोजनांबाबत मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांना पत्र! #MaharashtraFloods pic.twitter.com/XjAZZbZDau — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 1, 2021
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.