"जे शेतकरी नियमितपणे कर्ज परतफेड करतात त्यांच्यासाठी सुद्धा एक योजना येत्या १५ दिवसांमध्ये आम्ही तयार करतो आहोत आणि ती योजना तयार झाल्यानंतर जनतेसमोर आम्ही आणू."
-मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे — Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) December 21, 2019
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.