मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी राज्यातील महिला अत्याचारांच्या घटनांची गंभीर दखल घेतली असून त्यांनी गुन्हेगारांवर तातडीने कारवाई करावी असे आदेश गृह विभागास दिले आहेत. — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 5, 2020
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.