पाकिस्तानी आणि बांग्लादेशी घुसखोरांविरोधात येत्या ९ फेब्रुवारीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंबईत एक मोर्चा काढत आहे. त्या मोर्च्याच्या नियोजनासाठी मनसे नेते श्री. अविनाश अभ्यंकरांनी मुंबईत नियोजन बैठकांचा धडाका लावला आहे. #मनसे_महामोर्चा pic.twitter.com/28XD5iG1Ea — MNS Adhikrut (@mnsadhikrut) February 4, 2020
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.