जिओ लवकरच आणणार 500 रुपयांचा 4G फोन

जिओ लवकरच आणणार 500 रुपयांचा 4G फोन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

रिलायन्स जिओ आता पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनणार आहे. जिओचा 4G फोन लवकरच बाजारात येण्याची  चर्चा सुरु आहे. आता 500 रुपयांत जिओचा 4G फोन येणार आहे.

 

84 दिवसांची वैधता असलेल्या धन धना धन प्लॅन सोबत हा 4G फोन लॉंच करण्यात येणार आहे. त्याबरोबर 80 ते 150 रुपयांचे प्लॅन जिओ लॉंच करणार आहे.

 

2G युजर्संनां देखील 4G फोनचा आनंद लुटता यावा या उद्देशाने 4G  फोन्सची किंमत 650 ते 975 रुपयांपर्यंत ठेवण्यात आली आहे. या फोन मध्ये 2.5 इंच डिस्प्ले, रिअर कॅमेरा आणि जिओ अप्स असे फिचर्स असणार आहेत.

 

 


जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version