चाळीस च्या वर आमदार सोडून गेले, त्या विरोधात कुठे ही शिवसैनिकांमध्ये उद्रेक नाही अजून किती स्पष्ट सांगायचं.पूर्वी राजा वेषांतर करून स्वतः बद्दल ची मत जाणून घ्यायचे एकदा तस करून बघा जनतेच्या भावना नक्की समजतील, मराठी माणूस भावनिक आहे पण मूर्ख नाही — Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) June 22, 2022
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.