गृहमंत्री @AnilDeshmukhNCP जी आणि पर्यावरण, पर्यटन, राजशिष्टाचार मंत्री @AUThackeray यांनी आज मंत्रालय येथे पत्रकार परिषद घेऊन 'मुंबई २४ तास'बद्दल आपली भूमिका स्पष्ट केली.
यावेळी मंत्री आदित्य ठाकरे यांनी खालील मुद्दे मांडले: #Mumbai24x7 pic.twitter.com/CEtpQPQrXy — ShivSena – शिवसेना (@ShivSena) January 22, 2020
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.