हैदराबादमधून तब्बल 4 करोड 41 लाखांच्या जुन्या नोटा जप्त

हैदराबादमधून तब्बल 4 करोड 41 लाखांच्या जुन्या नोटा जप्त

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

हैदराबादमध्ये तब्बल 4 करोड 41 लाखांच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

 

याप्रकरणी हैदराबाद पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे.

 

नोटाबंदीनंतरही अनेक ठिकाणाहून जुन्या नोटा जप्त करण्यात येत आहेत.

 

अटक केलेले आठही जण जुन्या नोटा घेऊन नव्या नोटा देतो, असं सांगत या जुन्या नोटा घेत असल्याची माहिती समोर येत आहे.

 

दरम्यान हैदराबाद पोलीस याप्रकरणाची चौकशी करत आहेत.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version