मी कुठल्याही राजकीय नेत्याचा वैयक्तिक उल्लेख केलेला नाही, मा. मुख्यमंत्र्यांचा तर नाहीच नाही. ती आमची संस्कृती, प्रथा परंपरा नाही. आम्ही सवाल उपस्थित केला आहे आम्ही त्यावर ठाम आहोत. त्या सवालातील भाषेमुळे कुणाचा अपमान झाला असेल तर त्याची क्षमाही मागू, क्षमा मागतो! – @ShelarAshish pic.twitter.com/2nOYaEpZFA — Office of Adv. Ashish Shelar (@OfficeofAShelar) February 3, 2020
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.