#coronarvirus चा उद्रेक झालेल्या चीनच्या वुहान प्रांतात अडकलेल्या साताऱ्याच्या अश्विनी पाटील या तरुणीने सोशल मीडियावरुन मायदेशी परतण्याच्या केलेल्या आवाहनाची आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी घेतली दखल. pic.twitter.com/oFJ7sqYTbu — MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) February 11, 2020
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.