मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री व राज्यमंत्री यांच्या #पालकमंत्री म्हणून जिल्हानिहाय नियुक्त्या केल्या आहेत.
✅ पुणे – श्री. अजित अनंतराव पवार
✅ मुंबई शहर- श्री.अस्लम रमजान अली शेख
✅ मुंबई उपनगर- श्री. आदित्य उद्धव ठाकरे
✅ ठाणे- श्री. एकनाथ संभाजी शिंदे — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 8, 2020
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.