तर काय चड्डीवर आंदोलन करणार का? – बच्चू कडूंचा सवाल

तर काय चड्डीवर आंदोलन करणार का? – बच्चू कडूंचा सवाल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच शेतकरी संपावर गेला. त्यामुळे शेतकरी संपाचे श्रेय कोणीही घेता कामा नये. शेतकऱ्यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिलीय हेच शेतकऱ्यांचं मोठ यश आहे.

 

 

निव्वळ महाराष्ट्र बंद नाही तर शेतकऱ्यांविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या रावसाहेब दानवेंवरही त्यांनी टीका केली

 

शेतकऱ्यांनी जीन्स पॅन्ट घालून आंदोलन नाही करणार तर काय चड्डीवर आंदोलन करणार का? असा सवालही त्यांनी केला. एवढेचं नव्हे तर त्यांनी सर्व पक्षीय नेत्यांवर टीका केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version