लॅक्मे फॅशन वीकमध्ये जान्हवीचा जलवा

लॅक्मे फॅशन वीकमध्ये जान्हवीचा जलवा

जय महाराष्ट्र वेब न्यूज, मुंबई

 

धडक सिनेमातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली अभिनेत्री जान्हवी कपूरचा जलवा लॅक्मे फॅशन वीकमध्ये पाहायला मिळाला. 

 

यावेळी जान्हवीने निळा, जांभळा आणि गुलाबी रंगाचं डिझाइन असणारा पारंपरिक पोषाख परिधान केला होता. फ्लोरल एम्ब्रॉयडरी आणि गुलाबी दुपट्टा आणि लांब लेहेंगा तिने परिधान केला होता. केशभूषा तिने रेट्रो स्टाइलची केली होती. 

 

जान्हवीच्या लॅक्मे फॅशन वीकमधल्या या पहिल्या वहिल्या रॅम्प वॉकच्या वेळी तिला शुभेच्छा द्यायला तिच्या बहिणी खुशी आणि अंशुलाही उपस्थित होत्या.

तिच्या या लूकमुळे अनेकांना स्वर्गीय श्रदेवीची आठवण आली. 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version