‘अंताची सुरुवात’; सामनातून भाजपवर टीका

‘अंताची सुरुवात’; सामनातून भाजपवर टीका

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

सामनातील ‘अंताची सुरुवात’ या अग्रलेखातून भाजपावर खरपूर टीका करण्यात आलीय. गोरखपूर आणि फुलपूर येथील पोटनिवडणुकांमधील पराभव हा भाजपाच्या अहंकाराचा आणि उन्मत्तपणाचा पराभव आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

सामना या शिवसेनच्या मुखपत्रात उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडत मित्रांना दूर लोटले व खोट्याचा मार्ग स्वीकारला की नशिबी पराभवाचे गोटेच येतात असे सामनातून भाजपाला सुनावले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version