दलित आणि मराठा समाजात फूट नाही पण… संभाजीराजेंची रोखठोक प्रतिक्रिया

दलित आणि मराठा समाजात फूट नाही पण… संभाजीराजेंची रोखठोक प्रतिक्रिया

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

कोरेगाव भीमाची घटना खरोखरच निंदनीय आहे. शिवाजी महाराज, शाहू- फुले-आंबेडकर यांच्या भूमीत ही घटना घडणे हे दुर्दैव आहे. माझ्यासाठी हा काळा दिवस आहे. आपण संयम पाळला पाहिजे असे छत्रपती संभाजीराजे राज्यसभेत म्हणालेयेत.

दलित आणि मराठा समाजात फूट नसल्याचे त्यांनी सांगितलंय. काही समाजकंटक लोक आहेत, जे फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना सरकारने सोडू नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलीये.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version